वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.
थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी, बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी, दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी, धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.
रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.
दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.
दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट आणि करा धमाल ऑल नाईट…हॅपी दिवाली
जेव्हा साजरी होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा सगळीकडे होईल खऱ्या अर्थाने खुशाली, दिपावली शुभेच्छा मराठी
या दिवाळीत नाहक खर्च टाळायचा आहे, योग्य जागी गुंतवणूक करून भविष्याला सुरक्षित करा. हेच दिवाळीचं लक्ष्य असू द्या. दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
आनंद होऊ दे ओव्हरफ्लो, मस्ती नको होऊ दे स्लो, धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात, असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास. दीपावली शुभेच्छा मराठी
दिवे राहो तेवत, तुम्हीही राहा झगमगाटात, तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण, जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना..दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.
दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी.
दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा. चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…
दिवाळी काढा सुंदर रांगोळी, विसरा अस्वच्छता आणि भ्रष्टाचाराचाही करा नाश, वाईट सवयी टाळा आणि करा चांगल्या गोष्टींना सुरूवात. हॅपी दिवाळी.
सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा, मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी. हॅपी दिवाळी.
यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार, हॅपी दिवाळी.
दिवाळीत खाऊया मिठाई भरपूर, मित्रांना भेटू वेळ घालवू एकत्र भरपूर, शुभ दिवाळी
न राहो एकही दार दिव्यांविना, शेजाऱ्यांकडेही लागू दे दिवा, सगळ्यांशी करूया गळाभेट दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.
हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
दिवाळीत फक्त फटाकेच नाहीतर ईर्ष्येचाही होऊ दे नाश, होऊ द्या मनातील नकारात्मक विचारांचीही सफाई, तेव्हाच होईल खरी शुभ दिपावली.
दिवाळी असा आहे सण, जो वर्षातून येतो एकदा आणि आनंद आणतो वर्षभराचा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.
त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.
तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.
दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई
मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.
मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.
मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…
आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.
देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.
जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.
अमावस्येची रात उजळली, होत होती रोषणाईची बरसात दिवा देऊन हातात म्हणाली, जोपर्यंत तेवतोय तोपर्यंत आहे तुझी माझी साथ, हॅपी दिवाळी
चिडवून गेली ती मला दिवाळीचा दिवा लावून, आता वाट पाहतोय दिवाळीनंतर तरी येईल मला निराश पाहून, दिवाळीच्या विनोदी शुभेच्छा
आता तिच्या हास्यावर फुटत आहेत फटाके, आता सांगा कसं लागावं मन तुझ्याविना प्रिये, दिवाळीच्या दुरूनच शुभेच्छा.
दिवाळीचा फराळ, दिवाळी आकाश कंदील या सगळ्यांनीच दिवाळी अधिक चांगली होती पण शुभेच्छांनी ती अधिक द्विगुणित होईल यात शंका नाही.
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे.
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास.
प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद, घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी, प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ, सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा.
दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा, आपल्या मेंदूला आणि बुद्धीला गणेशासारखं बनवा. सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि दिवाळीचा आनंद लुटा.
आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की, तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं होवो, हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल, सुफळ जीवनासाठी सजावट, वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके, यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे. शुभ दिवाळी.
दिवे तेवत राहो, सर्वाचं घर प्रकाशमान होवो, सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस असेच झगमगत राहोत, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
उत्सव प्रकाशाचा अवतरला नवं साज घेऊनी आता द्या नी घ्या प्रेमच प्रेम भरुनी.
दिव्या पणतीची रास अंगणात प्रकाश लक्ष्मी आली घरी सुख घेऊनि सावकाश.
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला एकच देवाकडे करतो प्रार्थना सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला.
फुलांची सुरुवात कळी पासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते आणि आपल्या माणसांची सुरुवात तुमच्या पासून होते.
जिवंत जोवर मानवजाती जिवंत जोवर मंगल प्रीती, अखंड तोवर राहील तेवत दिपावलीची मंगल पणती.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.